E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शहरातील पाणी पुरवठा गुरूवारी बंद
Wrutuja pandharpure
01 Apr 2025
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
पुणे
: शहराच्या वेगवेगळ्या भागातील जल शुध्दीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, पंपिंग स्टेशन या ठिकाणी विद्युत व स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा व बहुतांश उपनगरांमधील परिसरात गुरूवारी (ता.३) पाणीपुरवठा बंद असणार आहे. तर दुसर्या दिवशी शुक्रवारी (ता.४) पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच, पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद पर्वती
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, सोमवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, घोरपडे पेठ, लोहियानगर, पर्वती दर्शन, सहकारनगर पद्मावती, बिबवेवाडी, बिबवेवाडी गावठाण, मुकुंदनगर, महर्षीनगर, चिंतामणी नगर, लेक टाऊन, सॅलिसबरी पार्क, गिरिधर भवन, आंबेडकर नगर, प्रेम नगर, पर्वती गावठाण, कोंढवा खुर्द, साईबाबा नगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर.
वडगाव जलकेंद्र परिसर
सिंहगड रस्ता, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रूक, आंबेगाव खुर्द, सहकारनगर, आंबेडकरनगर, टिळकनगर, दाते बसस्टॉप, कात्रजगाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, दत्तनगर-आंबेगाव रस्ता, टेल्को कॉलनी परिसर, कोंढवा गाव , येवलेवाडी, टिळेकरनगर, संतोषनगर, आगम मंदिर परिसर, कात्रज कोंढवा रस्ता, सुखसागरनगर, गोकुळनगर, इस्कॉन मंदिर,
भामा आसखेड जलकेंद्र परिसर
लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी.
वारजे जलकेंद्र व गांधी भवन टाकी परिसर
पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड, मधुबन सोसायटी, कोकाटे वस्ती, संपूर्ण बावधन परिसर, उजवी व डावी भुसारी कॉलनी, चिंतामणीनगर, गुरू गणेशनगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लमाणतांडा, मोहन नगर, सूस रोड, सागर कॉलनी, भारतीनगर, सारथी शिल्प, शांतीबन सोसायटी, डुक्करखिंड, शास्त्रीनगर,परमहंस नगर, कुंभारवाडी, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, वारजे माळवाडी, पॉप्युलर कॉलनी, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफीस परिसर, शांतिवन, गांधी स्मारक भवन, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मुंबई पुणे महामार्ग दोन्ही बाजू, कर्वेनगर गावठाण, तपोधाम, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
पॅनकार्ड क्लब परिसर
बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपॉईंट रोड, विजयनगर, दत्तनगर, कर्वेनगर गावठाण, शाहू कॉलनी, इंगळे नगर, वारजे जकातनाका
एसएनडीटी परिसर
गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, संपूर्ण कोथरूड, रेव्हेन्यू कॉलनी, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंधानगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमाननगर, केळेवाडी, आयडियल कॉलनी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, वैदूवाडी, भोसलेनगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हौसिंग सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदूवाडी, वडारवाडी, पोलिस लाईन, संगमवाडी, विधी महाविद्यालय रस्ता, पौड रोड, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर, सहवास, क्षिप्रा, करिष्मा परिसर सोसायटी, डी.पी.रस्ता, मयूर कॉलनी, कर्वे रोड, एरंडवणा, दशभुजा गणपती ते म्हात्रे पूल, मंगेशकर हॉस्पिटल, एच.ए.कॉलनी, करिष्मा सोसायटी, वारजे वॉर्ड ऑफीस परिसर
चतुःशृंगी परिसर
औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, सकाळनगर, चव्हाणनगर, संकल्प पार्क, अभिमान श्री सोसायटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंध गाव,
जुने व नवीन होळकर, खराडी पंपिंग, लष्कर जलकेंद्र
मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट परिसर, एमईएस, एचई फॅक्टरी, रामटेकडी, सय्यदनगर, हेवनपार्क, गोसावी वस्ती,आनंदनगर, हडपसर गावठाण, साततवाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, बी.टी.कवडे रोड, कोरेगाव पार्क, ओरियंटन गार्डन, साडे सतरा नळी, महंमदवाडी रस्ता, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराईनगर, रेसकोर्स, कॅम्प, ससून, खराडी गावठाण, विश्रांतवाडी, विमाननगर, संजय पार्क, कळस.
Related
Articles
अमेरिकेने लादलेले शुल्क, चीनचे अतिक्रमण याबाबत सरकारची भूमिका काय?
04 Apr 2025
मद्यपान करून वाहन चालविणार्या दोघांना कारावास
02 Apr 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
भारतीय नौदलाच्या कारवाईत दोन हजार ५०० किलोचे अमली पदार्थ जप्त
03 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
अमेरिकेने लादलेले शुल्क, चीनचे अतिक्रमण याबाबत सरकारची भूमिका काय?
04 Apr 2025
मद्यपान करून वाहन चालविणार्या दोघांना कारावास
02 Apr 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
भारतीय नौदलाच्या कारवाईत दोन हजार ५०० किलोचे अमली पदार्थ जप्त
03 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
अमेरिकेने लादलेले शुल्क, चीनचे अतिक्रमण याबाबत सरकारची भूमिका काय?
04 Apr 2025
मद्यपान करून वाहन चालविणार्या दोघांना कारावास
02 Apr 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
भारतीय नौदलाच्या कारवाईत दोन हजार ५०० किलोचे अमली पदार्थ जप्त
03 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
अमेरिकेने लादलेले शुल्क, चीनचे अतिक्रमण याबाबत सरकारची भूमिका काय?
04 Apr 2025
मद्यपान करून वाहन चालविणार्या दोघांना कारावास
02 Apr 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
वक्फ’ राज्यसभेतही मंजूर
04 Apr 2025
भारतीय नौदलाच्या कारवाईत दोन हजार ५०० किलोचे अमली पदार्थ जप्त
03 Apr 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात